सुरोडी सेवा संस्थेवर पुन्हा नागवडे गटाचे वर्चस्व विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडेंकडून सत्कार

By : Polticalface Team ,Tue Jun 14 2022 17:50:44 GMT+0530 (India Standard Time)

सुरोडी सेवा संस्थेवर पुन्हा नागवडे गटाचे वर्चस्व

     विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडेंकडून सत्कार लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुरोडी सेवा संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत नागवडे समर्थक व मार्केट कमिटीचे संचालक श्री भास्करराव वागस्कर यांच्या नेतृत्वाखाली अंबिका सहकार पॅनेलने 10 जागा जिंकून सत्ता कायम राखली. ही संस्था भास्करराव वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्षापासून कायम आहे. या संस्थेचे जवळपास 350 सभासद आहेत. निवडणुकीदरम्यान विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे वागस्कर भास्कर बापूराव, वागस्कर पोपटराव बापूराव, वागस्कर गोपीनाथ सुभाष, वागस्कर नितीन शिवाजी, वागस्कर संदीप साहेबराव, वागस्कर बापू लक्ष्मण, वागस्कर भाऊसाहेब मोतीराम, रूपनेर पांडुरंग हरीभाऊ, ससाने श्रावण सुभाना, श्रीमती वागस्कर शीतल मनोहर, आदी विजयी उमेदवारांचा समावेश आहे.

या विजयी उमेदवारांचे व पॅनेल निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी कारखाना कार्यस्थळावर सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी भास्कर वागस्कर, गोवर्धन वागस्कर, रावसाहेब वागस्कर, संतोष वागस्कर, तात्यासाहेब फटाकडे, मनोहर वागस्कर, श्यामराव वागस्कर, अंकुश वागस्कर, विनायक वागस्कर, बबन कांडेकर, मनोहर वागस्कर, अशोक वागस्कर, कचरू वागस्कर आदींसह नागवडे समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

या विजयी उमेदवारांचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, युवा नेते दिपक शेठ नागवडे आदींनी अभिनंदन केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी