श्रीगोंदा:
ग्रामपंचायतीचे कर न भरल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उप केंद्र पेडगाव यांच्या कार्यालयाला व उपकेंद्र सील करण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे गेल्या सहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी ग्रामपंचायत
पेडगाव यांच्या कडे कसल्याही प्रकारचा कर भरला नाही
गेल्या दोन वर्षांपासून महावितरण कार्यालय श्रीगोंदा यांच्याकडे लेखी पत्र देऊनही कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही व दीलेल्या पत्राला प्रतिउत्तर देखील दिले नाही
गेल्या सहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळ यांच्याकडे ग्रामपंचायत पेडगाव यांचा जवळपास चार लाख रुपये इतका कर थकीत असल्यामुळे कार्यालय सेल करण्याची नामुष्की ओढवली आहे
गुरूवार दि.23,6,2022, रोजी पर्यंत थकित रक्कम जमा न केल्यास
शुक्रवार दि.24,6,2022 रोजी
महावितरण कार्यालय व उपकेंद्र पेडगाव सील करण्यात येणार असल्याची माहिती
लोकनियुक्त सरपंच सौ. सुलोचना भगवान कणसे व ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर लक्ष्मण महांडुळे ,
यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्याची महावितरणची असलेली वीज बिलाच्या संदर्भामध्ये मात्र महावितरणकडून सारखा तगादा लावला जातो वेळेत बिल भरले नाही तर वॉटर सप्लाय कनेक्शन कट केले जाते परंतु महावितरण कडे असलेल्या ग्रामपंचायत कर बाकी आहे मात्र जाणून बुजून टाळाटाळ केले जाते म्हणून ग्रामपंचायत ने सुद्धा महावितरणकडे आपली बाकी भरण्याचा तगादा लावला आहे.
ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये महावितरण कंपनीचे केंद्र किंवा उपकेंद्र असतात त्यांना स्क्वेअर फुट
प्रमाणे जी काही जागा गुंतवली आहे याचे भाडे म्हणून ग्रामपंचायतला कर भरणे बंधनकारक असते
कर न भरल्यास केंद्र किंवा उपकेंद्र बंद करण्याचा अधिकार ग्रामपंचायत ला असतो.
(बातमी स्रोत : भगवान कणसे सरपंच ग्रा. पेडगाव)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का
येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार
अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!
ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार
अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय
महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.
म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार
महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली
सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत
अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराचा 7 नोव्हेंबर रोजी शुभारंभ
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते ७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडेंच्या प्रचाराचा शुभारंभ
जन आशीर्वाद यात्रेतून सौ अनुराधाताई नागवडेंना गावोगावी उदंड प्रतिसाद
लोणी व्यंकनाथ मध्ये बिबट्याचा धुमाकूळ कायम दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक कुत्र्यांचा बळी, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प
शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का.
शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का.