जिवन सहारा परिवार आयोजित पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण,झाडे लावा झाडे जगवा आभीयाण
By : Polticalface Team ,Mon Jun 20 2022 12:36:38 GMT+0530 (India Standard Time)
रविवार दि.१९जून२०२२: या कालावधीत "वृक्ष आमचे संगोपन तुमचे" या अभियानव उपक्रम अंतर्गत माळशिरस, पंढरपूर,फलटण, नातेपुते इत्यादी गावांसह अकलुज जि.सोलापुर
गावातील सागर अजितकुमार फडे किसान कृषी केंद्र सागर बिल्डिंग,भ.महावीर पथ अकलुज येथे जिवन सहारा परिवार आयोजित पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण, झाडे लावा झाडे जगवा या प्रकारे कार्यक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमत एका व्यक्तीस जास्तीत जास्त ५ झाडांची रोपे लागवडीस देण्यात आली.त्यामध्ये चींच,जांभळ ,पेरु, सीताफळ,चीकू, कडूलिंब,वड, पिंपळ इत्यादी झाडांचा समावेश होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १९जून२०२२रोजी ६००रोपांचे वाटप झाले.व
गेल्या ५वर्षांपासून दरवर्षी जीवन सहारा परिवार हि संस्था "वृक्ष आमचे संगोपन तुमचे"अशा प्रकारे उत्तम विचार मनात घेऊन सर्व लोकांना मोफत ५ झाडांची रोपे देण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे
प्रमुख पाहुण
R. C. फडे(C. A.)
अरविंद फडे (A T C)
दिलीप दोशी (M. T. C.)
विशेष उपस्थिती
khushddin shaikh
Usman shaikh
विशेष सहकार्य
दादा वाघमोडे
शंकर धाईजे
रोहित जाधव
सलीम शेख (kisan Ksk)
जाकीर शेख (7 Stars Ksk)
महेश वघरे
अरमान
इत्यादी उपस्थित होते.
प्रणम सागर फडे
सागर अजितकुमार फडे
अजितकुमार अनंतलाल फडे व समस्त फडे परिवार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.