आनंदवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन.

By : Polticalface Team ,Fri Jun 24 2022 10:38:43 GMT+0530 (India Standard Time)

आनंदवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन. श्रीगोंदा: जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई गिरमकर व युवा नेते रमेशतात्या गिरमकर यांच्या प्रयत्नातून आलेल्या आनंदवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे उद्घाटन करण्यात आले.आढळगाव जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावातील विकास कामे करुन आपल्या कामांचा ठसा जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांनी उमटविला आहे,असे प्रतिपादन परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांनी केले. आमदार बबनराव पाचपुते व जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांच्या माध्यमातून आनंदवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. या उपकेंद्राचे उद्घाटन डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते झाले. डॉ. पाचपुते म्हणाल्या आढळगाव जिल्हा परिषद गटात सुशिक्षित व विकासाभिमुख सदस्य मिळाले असल्यामुळे गेल्या पाच वर्षात गटातील बहुतांश गावात वेगवेगळ्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला. आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आपल्या गटात निधी घेतला वेळप्रसंगी वाद घालून गटातील कामांसाठी निधी घेतला. गटाचा सर्वांगीण विकास केला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मण आण्णा नलगे, जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई गिरमकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर, केशवभाऊ मगर, सुवर्णाताई पाचपुते, शांताराम अण्णा भोईटे, सरपंच सुदाम नलावडे, उपसरपंच सौ.अनिता भुजबळ, सुभाष खोडवे, गणेश यादव, युवानेते रमेशतात्या गिरमकर, अनिता भुजबळ, छगनराव गिरमकर, सुभाष खोडवे, गणेश यादव, विकी गिरमकर, पोपटराव खामकर, नानासाहेब कणसे, नारायण गिरमकर, सुदाम गिरमकर,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी