वडाळी येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन
By : Polticalface Team ,Wed Jun 29 2022 18:02:22 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरू याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यात वडाळी गावामध्ये सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्र दादा नागवडे व अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे तसेच अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस राहुल साळवे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी येथे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,पारगाव, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेस सोशल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निकर्म संधीवात व हाडांचे दुखणे याचे आरोग्य शिबीर चे उद्घाटन दिनांक 29-6-2022 बुधवार रोजी वडाळी येथे झाले.
डॉक्टर पंकज मोरे(एम, एस मूळव्याध,भगंदर तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शन खाली वडाळी -सुरोडी परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी उदघाटना प्रसंगी वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर,उपसरपंच विकास वागसकर,सोसायटी चे चेअरमन मुकेश डांगे, माजी सरपंच रवींद्र काटे, ग्रामपंचायत सदस्य वागसकर सर,सुदाम वागसकर,नंदकिशोर बायकर, संदेश शिंदे, शुभम डांगे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सोशल मीडिया समन्व्यक भूषण शेळके यांच्या प्रयत्नातून हे शिबीर वडाळी येथे झाले
सदर आरोग्य शिबिरामध्ये असंख्य गोरगरीब लोकांनी सहभाग नोंदवला
या सर्व युवा कार्यकर्त्यांचें लोकांनी तोंडभरून कौतुक केलं
युवक काँग्रेस च्या वतीने भविष्यात असेच प्रकारचे शिबीर तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्याचा मानस आहे.
---------------------------------------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी