राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते संचालकांचा सन्मान
कणसेवाडी सोसायटी नागवडे प्रणित पॅनल विजय
By : Polticalface Team ,Wed Jun 29 2022 19:52:12 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या सर्वसामान्य सभासद व शेतकरी यांच्या प्रपंचाशी निगडित असल्यामुळे नवनिर्वाचित संचालक मंडळाने काटकसरीने व सभासद हिताचा कारभार करून संस्थेचा नाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले पण शेवटी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाची निवडणूक नागवडे सर्व उमेदवार विजयी झाले यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा देताना नागवडे म्हणाले की विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही जिल्हा सहकारी बँक व सर्वसामान्य सभासद शेतकरी यांच्यामधील दुवा असून या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत मिळत असते व त्या माध्यमातून झालेल्या प्रगती आपण अनुभव अनुभवत आहेत या संस्था आर्थिक दृष्ट्या समज करणे संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासद हिताचा करणे सभासद व शेतकरी यांना योग्य तो न्याय देऊन वेळोवेळी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे व संस्थेच्या नावलौकिक वाढविणे याकरिता सर्वानी जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून नवनिर्वाचित संचालक सर्व श्री रमेशराव काटे ,वकील काटे संतोष झुंबरराव शेलार ,दादा मदने ,बाळासाहेब माहुरकर ,सुरेश काटे ,शांताराम शिर्के ,दत्तात्रेय मुळे आधी मान्यवरांना यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नागवडे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके ,संदीप आवटी ,सावता हिरवे ,श्रीनिवास घाडगे ,भाऊसाहेब बरकडे आदी मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी