बुधभूषण फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांना मोफत चिक्की वाटप

By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 13:01:46 GMT+0530 (India Standard Time)

बुधभूषण फाउंडेशन तर्फे 
वारकऱ्यांना मोफत चिक्की वाटप करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातून जाणाऱ्या नाशिक त्रंबकेश्वर च्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आज मोफत चिक्की वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरचा कार्यक्रम करमाळा शहरातील बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आला होता करमाळा शहरातून जवळपास 15 दिंडी सोहळे मार्ग क्रमांक करत असतात यातून जवळपास एक लाख वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतात यामधील सुमारे दीड हजार वारकऱ्यांना बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने मोफत चिक्की वाटप करण्यात आली बुधभूषण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दुरंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचा मोफत चक्की वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोफत चिक्की वाटपाचा कार्यक्रम बुधभूषण फाऊंडेशनचे व्हा चेअरमन दुर्गेश राठोड तसेच मार्गदर्शक आलीम शेख, संदीप चुंग यांच्या हस्ते मोफत चिक्की वाटप करण्यात आले. चक्की वाटपाचा लाभ वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला, तसेच पाथर्डी तालुक्यातील मढी,ढवळेचीवाडी येथील पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना बुधभूषण फाउंडेशन च्या पिशवी बॅग अविनाश राठोड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी फाउंडेशन सदस्य सत्यजित मडके, दीपक झोळे, सिध्दार्थ बदलानी, गणेश राठोड , अक्षय परदेशी, दीपक चिंचकर, जुनेद तांबोळी, गणेश राठोड यांनी परिश्रम घेतले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी