शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे!!!!! वारकऱ्यांना मोफत औषधांची वाटप!!!!

By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 13:03:06 GMT+0530 (India Standard Time)

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे!!!!! 
वारकऱ्यांना मोफत औषधांची वाटप!!!! करमाळा (प्रतिनिधी) करमाळा शहरातून जाणाऱ्या नाशिकच्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात साठी आलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात आले या शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आली होती सलग तीन दिवस हे आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे करमाळा शहरातून जवळपास 15 दिंडी सोहळे मार्ग क्रमांक करत असतात यातून जवळपास एक लाख वारकरी पंढरपूरच्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात थंडी .ताप खोकला अंगदुखी जखमेवरचा मलम गुडघ्यावरील मलम अंगदुखी डोकेदुखी अशा प्राथमिक आजारावरची औषधे वारकऱ्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे मोफत देण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आज शहरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे समन्वयक व करमाळा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश chivate शिवसेने वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदीप बनसोडे संजय जगताप केशव साळुंखे मारुती भोसले शुभम मोहिते निलेश चव्हाण राजेंद्र मिरगळ सुनील डावर चंदू चव्हाण नाना पवार या पदाधिकाऱ्यांनी औषधाचे वाटप केले विशेषता गुडगा व कंबर दुखी च्या मलम घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष