भररात्री चोरी करणाऱ्या चोरांना, दोघा भावांनी धाडसाने पकडले..
By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 19:39:36 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
मध्यरात्री दोन जण घरात घुसून, चोरी करत असताना दोघा भावांनी धाडसाने त्या दोन्ही चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना पारगाव, यवत येथे घडली आहे. दोन चोरांपैकी एक जण श्रीगोंदा येथील रहिवासी आहे.
या घटनेत चोरांनी केलेल्या हल्ल्यात सौरभ चंद्रकांत शेलार हा तरुण जखमी झालाय. या तरुणांने धाडसाने चोरांना पकडल्याने त्यांच्या धाडसी कामगिरीचे पारगाव परिसरात कौतुक केले जात आहे. हनुमंत लतीब भोसले (वय 35, रा. इंदापूर), श्याम प्रकाश चव्हाण (वय 38 रा. श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 जून 2022 रोजी मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दोन चोरटे पारगाव येथील रेणुका नगरमध्ये चंद्रकांत शेलार यांच्या घरात घुसले. त्यांनी घरातील उचकापाचक सुरु केली. त्या दोघांच्या हालचालीने व बोलण्याच्या आवाजाने सौरभ जागा झाला. त्याला उठलेले पाहून ते चोर पळून जाऊ लागले. मात्र, सौरभने त्यांचा पाठलाग केला अनं त्यातील एक चोर पकडला. धरपकड होताना त्या चोरट्याने सौरभवर हत्याराने वार केले. त्यांनतर दुसरा चोर येऊन तोही सौरभला मारहाण करू लागला.
सौरभचा आवाज ऐकून त्याचा भाऊ अमोल जागा झाला व त्याने नुमद ठिकाणी धाव घेत दुसऱ्या चोरास पकडले. या दोन्ही धाडसी तरुणांनी दोन्ही चोर पकडून यवत पोलिसांच्या ताब्यात दिलेत.
पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. (पोलीस निरीक्षक) नारायण पवार, (फौजदार) एस. एस. लोखंडे, (पोलीस कर्मचारी) विकास कापरे, वैभव भापकर, दामोदर होळकर यांनी या प्रकरणी पुढील कारवाई केली आहे.
स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.