नंदकुमार ताडे, संतोष शिंदे व समीर काझी यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 19:43:35 GMT+0530 (India Standard Time)

नंदकुमार ताडे, संतोष शिंदे व समीर काझी यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी श्रीगोंदा: तालुका शिवसेना (माजी तालुका संघटक) नंदकुमार ताडे, शिवसेना (माजी उपतालुकाप्रमुख) संतोष शिंदे व (माजी उपशहर प्रमुख) समीर काझी यांनी सातत्याने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने या तिघांची शिवसेना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली.. अशी माहिती शिवसेना पक्षाकडून प्रसिद्धीसाठी कळवण्यात आली आहे. हे लोक अनेक वर्षापासून शिवसेनेची फसवणूक करीत आहेत. शिवसेनेचे कुंकू लावून, भगवा पंचा गळ्यात टाकून विरोधी पक्षाला कायम हात मिळवणी करून, स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना पक्षाचा वापर या लोकांकडून होत आहे. असे वरिष्ठांच्या निदर्शनात आले आहे. महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असताना, स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे नंदकुमार ताडे व संतोष शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीगोंदा शहरातील चौका-चौकामध्ये फटाके वाजून आनंद व्यक्त केला होता. म्हणून शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात येत असल्याबाबत प्रसिध्दी पत्र देन्यात आले आहे. स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी