कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 20:12:36 GMT+0530 (India Standard Time)

कर्मचाऱ्याला लाच  घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगी करताना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते.सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी लोकसेवक मंगेश ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा दिनांक 4 जुलै 2022 रोजी यशस्वी झाला आहे.भू संपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (लोकसेवक) या कर्मचाऱ्याला 4 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
दिनांक 1 जुलै 2022 रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान आरोपी ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते. आज सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी 4 हजार रुपये घेताना आरोपी ढुमणेला रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, (पोलिस निरीक्षक) श्री.शरद गोर्डे, गहिनीनाथ गमे, (पोना) रमेश चौधरी, विजय गंगुल, (पोलिस अंमलदार) रविंद्र निमसे, (मपोना)राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक (पोलिस हवालदार)हरून शेख, राहुल डोळसे यांनी केली.. स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष