नाशिकमधील धर्मगुरूची हत्या, ड्रायव्हरचा सहभाग*

By : Polticalface Team ,Wed Jul 06 2022 13:34:26 GMT+0530 (India Standard Time)

नाशिकमधील धर्मगुरूची हत्या,  ड्रायव्हरचा सहभाग* नाशिकः अफगाणी (afganistan)धर्मगुरूची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात(Nashik district) घडली. आर्थिक वादातून ही हत्या झाली आहे. या हत्येमध्ये मृत व्यक्तीच्या ड्रायव्हरचा (driver)सहभाग आढळून आला आहे. तो फरार असल्याची माहिती नाशिकचे पोलीस(Nashik police) अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. सय्यद चिश्ती हे अफगाणिस्तानचे (Afghanistan)नागरिक असल्याने त्यांना स्वतःच्या नावावर जमीन खरेदी करता आली नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना सोबत घेऊन त्यांनी मालमत्ता खरेदी केली होती. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र, पोलीस अद्याप तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीचे नाव (name)सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती असे आहे. 35 वर्षीय मृत व्यक्ती अफगाणिस्तानचे रहिवासी होते. जे येवला येथील सूफी बाबा म्हणून ओळखले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जणांनी ही हत्या केली आहे.हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. येवला शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या मोकळ्या शेतात आरोपींनी चिश्ती बाबावर गोळ्या झाडल्या व घटनास्थळावरून पळ काढला. या धर्मगुरूला जखमी अवस्थेत शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी येवला पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एक वाहन जप्त केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी