लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिला जनजागृती मेळावा संपन्न झाला
By : Polticalface Team ,Wed Jul 06 2022 21:00:07 GMT+0530 (India Standard Time)
दौंड:
सावित्रीबाई फुले महिला गृह उद्योग शिव शिक्षण संस्था दौंड, यांच्या संयुक्त माने कुरकुंभ येथे शिलाई मशीन महिला प्रमाणपत्र वाटप, लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिला जनजागृती मेळावा संपन्न झाला, दिनांक पाच सहा दोन हजार बावीस वार मंगळवार कुरकुम येथे सुवर्ण पतसंस्था तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी,सावित्रीबाई फुले महिला गृह उद्योग शिक्षण संस्था यांचे कार्यालय सुरू करण्यात आले, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंदा माणि क बागडे यांनी कार्यक्रमाच्या वेळेस सांगितले, महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण त्या कार्यालयामध्ये दिले जाते व कुरकुम परिसरातील शिलाई प्रशिक्षणामध्ये बहुसंख्येने महिलांनी सहभाग घेतला आहे, व ही संस्था चांगल्या प्रकारे महिलांना प्रशिक्षण केंद्र देऊन व महिलांच्या शासकीय शिलाई मशीनचे ही फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले जातात व शासन दरबारी संस्थापक अध्यक्ष त्यांचा पाठपुरावा करून महिलांना शिलाई मशीन मोफत देण्याची ही व्यवस्था करण्यात येत आहे, या कार्यक्रमाच्या वेळेस लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अण्णा शितोळे यांनी महिलांना शासकीय योजनेची सखोलपणे माहिती दिली व मार्केटमधील आपली फसवणूक कशी टाळावी, वस्तू खरेदी करता वेळेस पावती घेणे आवश्यक आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व शिलाई मशीन चे फॉर्म आपणास मोफत देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे अध्यक्ष मार्गदर्शनात त्यांनी म्हटले आहे, शिलाई मशीनचे प्रमाणपत्र सावित्रीबाई फुले महिला गृह उद्योग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सौ कुंदाताई माणिकराव बागडे व लोककल्याण आधार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद शितोळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता जाधव सुवर्ण पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी केले, कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अर्चना सागर जामले यांनी केले यावेळी कार्यक्रमास बहुसंख्येने महिला बहीणी उपस्थित होत्या
पुणे जिल्हा
प्रतिनिधी प्रमोद शितोळे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी