मा .राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

By : Polticalface Team ,Thu Jul 07 2022 14:37:01 GMT+0530 (India Standard Time)

मा .राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन पाटस ता दौंड : ६ जुलै २०२२ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज लोकनायक बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री.दत्त मंदीर पाटस येथे रोटरी क्लब ब्लड बँक दौंड च्या माध्यमातून भव्य असे रक्तदान शिबिर पार पाडले . यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदात्यानी या शिबिरात भाग घेतल्या मुळे ४५ रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या . प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा शबाना मुलाणी तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल दोरगे , कार्याध्यक्ष प्रंशात ठोंबरे , उपाध्यक्ष ऋग्वेद रोकडे आणि पक्षाचे उपाध्यक्ष रफिक सय्यद व चिटणीस डॉ .राहुल शेलार यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी प्रहार जन शक्ती पक्षाचे उपाध्यक्ष शंकर काळे , वकिल आघाडीचे अध्यक्ष नानासाहेब साखरे , प्रहार अंपग क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा साहेब जगताप , प्रहार अंपग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर , राज मुलाणी, प्रकाश शितोळे , लक्ष्मण चव्हाण , अरुण सोनवणे , आबाजी आटोळे, वैभव आटोळे, मणसुर सय्यद, लालू केसकर, नितिन आटोळे मीनाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी