By : Polticalface Team ,Thu Jul 07 2022 17:17:00 GMT+0530 (India Standard Time)
तसेच आमदार साहेब संजय भाई जगताप यांनी दरागाह बांधकामाचे उत्कृष्ट असे स्वरूप बघून आमदार फंडातून दर्गा बांधकामासाठी निधी जाहीर केले अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष नसीर भाई शेख यांच्या घरी स्नेहभोजनाचे कार्यक्रमास उपस्थित राहिले व तसेच आसिफ रजा शेख यांनी आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :