अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदचे नूतन पदाधिका=यांची निवड जाहिर,
डॉ .नदाफ अध्यक्ष, उपाध्यक्ष डॉ इ. जा. तांबोळी,
सचिव : अय्यूब नल्लामंदू
By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 11:23:48 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि
-सोलापूर मध्ये सन १९९० साली नोंदणीकृत झालेली अभा मुस्लिम मराठी साहित्य परिषदच्या नूतन कार्यकारी मंडळ सन २०२२ते २७ या पांच वर्षाच्या कालावधी साठी जाहिर करण्यात आली आहे .
माजी सचिव डॉ अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संस्थेच्या संस्थापक प्रा फ़ . ह. बेन्नूर , संपादक अ लतीफ नल्लामंदू , डॉ . मीर इस्हाक शेख , शाहीर विश्वासराव फाटे यांच्या निधन झाल्याने सर्वप्रथम त्यांना श्रध्दांजली अर्पण करून इश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली
सह- सचिव मुबारक शेख यांनी नुतन अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉ . अजीज नदाफ यांचा नाव सुचवल्याने एकमताने त्यांची निवड करण्यात आली या नंतर डॉ .नदाफ यांनी पुढील पदाधिकाऱ्यांची नांवे
जाहिर केले यात उपाध्यक्ष - प्राचार्य डॉ . इ़.जा .तांबोळी , सचिव : अय्यूब अ लतीफ नल्लामंदू , सह- सचिव कवि मुबारक शेख तर खजीनदारपदी हसीब नदाफ , आणि कार्यकारी मंडळात प्रा .डॉ .सौ. सुरय्या जहागीरदार, प्राचार्य डॉ शकील शेख , सरफराज़ शेख , डॉ . युसूफ बेन्नुर .मजहर अल्लोळी , इसाक हुडेवाले ,यांची निवड करण्यात आली
याच बैठकीत डॉ .युसूफ बेन्नूर यांनी नगरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ .आझम बांगी यांना १लाखाचा केंद्रीय पुरस्कार जाहिर झाल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला अय्यूब नल्लामंदू यांनी अनुमोदन देत एक मताने ठराव मंजूर केला .
यानंतर डॉ अजीज नदाफ यांनी सर्व नूतन कार्यकारी मंडळाला शुभेच्छा देत मार्गदर्शन करत अखिल भारतीय स्तरावरील कार्यकारीणी साठी सर्वानी संघटित होण्याचे आवाहन करत ९ वे साहित्य संमेलनाचे नियोजन करुन लवकरच तारीख व स्थळ जाहिर करण्यात येईल असे सांगितले
परिषदेशी जुळण्यासाठी _
प्रा अजीज नदाफ
९३२६२६४०९९
प्राचार्य तांबोळी
९८९०९१९११८
अय्यूब नल्लामंदू
९७६६८१९९८१
या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले.
स्व फ़ . ह. बेन्नूर
यांचे पुस्तक प्रकाशन
याच बैठकीत परिषदचे संस्थापक स्व . फखरोद्दीन बेन्नुर लिखित व प्रा . डॉ .युसूफ बेन्नूर अनुवादित व विकास अध्य्यन केंद्र प्रकाशित हिंदी पुस्तक ' भारत के मुस्लिम विचारक " चा प्रकाशन डॉ . अजीज नदाफ यांच्या हस्ते डॉ . तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव नल्लामंदू यांनी केले तर सह_सचिव मुबारक शेख यांनी आभार मानले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी