कोळगाव येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे याबाबत विविध सामाजिक संघटनांचे तहसीलला निवेदन
By : Polticalface Team ,Tue Jul 12 2022 20:17:53 GMT+0530 (India Standard Time)
कोळगाव येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे याबाबत सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटीच्या वतीने व मागासवर्गीय समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुलथे यांना आज दिनांक 12 जुलै 2022 रोजी निषेध निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की 5 जुलै 2022 रोजी मागासवर्गीय समाजातील मुलांना काही गाव गुंडांनी विनाकारण मारहाण करत समूहवाचक जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वत्रिक ठिकाणी त्यातील एकाचे केस कापून कपडे फाडून अर्धनग्न करत गावभर मारहाण करत धिंड काढण्याचा प्रकार एका ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून समोर आला आहे व त्या गोष्टीचा राज्यभर विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांनी निषेध केला.
सदर प्रकरणाबाबत सर्व मागासवर्गीय बांधवांमध्ये संभ्रम होता की नेमकी घटना काय आहे व ते समोरही येत नव्हते मात्र काल 11 जुलै 2022 रोजी बेलवंडी स्टेशन येथे रात्री उशिरा पोलीस स्वतः फिर्यादी होऊन व्हिडिओ क्लिप मधील तीन पुरुष सह एक महिला व दहा ते पंधरा इसमान विरुद्ध दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण होणे तसेच सार्वत्रिक गैर कायदेशीर मंडळी जमून जातिवाचक शब्दप्रयोग करणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली बाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. तरी सदर प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत नमूद घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नमूद कोळगाव दलित अत्याचारांचा घटनेचा सर्व सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटी व सर्व मागासवर्गीय बांधव यांनी जाहीर निषेध करत असून अशा गैर संविधानिक कृत्याबाबत स्थानिक प्रशासनाने नमूद आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे अन्यथा याप्रकरणी संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार भाऊ ससाने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, खादी ग्रामोद्योग चे माजी चेअरमन भगवानराव गोरखे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप,लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, शहराध्यक्ष प्रफुल अडागळे, कोअर कमिटीचे सचिव मनोज घाडगे, दत्तात्रय काळेवाघ,संतोष शेंडगे लहुजी शक्ती सेना प्रसिद्धीप्रमुख, बापूसाहेब ओहोळ, दादासाहेब ठवाळ, संदीप अवचिते,पत्रकार अनिल तुपे आदी समाज बांधव कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.