दौंड तालुक्यातील मिरवडीमध्ये स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा......

By : Polticalface Team ,Sat Jul 16 2022 15:42:02 GMT+0530 (India Standard Time)

दौंड तालुक्यातील मिरवडीमध्ये स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा......
दौंड( प्रतिनिधी)दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत मिरवडी येथे पंचायत समिती दौंड व जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम दौंड चे गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे , कृषी अधिकारी श्री.झरांडे , विस्तार अधिकारी श्री.ताकवणे , पं. स.सदस्य सुशांत दरेकर , जि.प.सदस्य गणेश कदम, प्रशासन अधिकारी कुंभार साहेब, कृषी विस्तार अधिकारी ढोले साहेब , वनाधिकारी शिवकुमार बोंबले यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातील स्वछता अभियान तसेच आरोग्यविभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी , बूस्टर डोस लसीकरण त्याचबरोबर संपूर्ण गावातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांची लेझीम सहित वृक्ष दिंडी काढण्यात आली त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत मिरवडी च्या वतीने नर्सरी चे पायपूजन करण्यात आले या वेळी 75 आकडा झाडांच्या माध्यमातून रेखाटून शाळकरी मुलांनी सिडबॉल , बिया वाटप केल्या तसेच गावातील 75 पेक्षा अधिक वयाच्या लोकांना पंचायत समिती मार्फत प्रत्येकी एक केशर आंब्याचे झाड वाटप करण्यात आले त्याचबरोबर मिरवडी चे सरपंच सागर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने त्यांनी 500 झाडांचे वृक्षारोपण ही करण्यात आले... या वेळी सरपंच सागर शेलार, उपसरपंच, सदस्य , ग्रामसेवक , चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक सोसायटी , शिक्षक , मुले ,कर्मचारी , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दौंड तालुका प्रतिनिधी- राजेंद्र सोनवलकर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी