ज्ञानदा क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न .

By : Polticalface Team ,Mon Jul 18 2022 18:00:00 GMT+0530 (India Standard Time)

ज्ञानदा क्लासेसचा दिमाखदार  गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न  .   
श्रीगोंदा प्रतिनिधी :- उक्कडगावची पायल कातोरे तर म्हसे येथील साक्षी टकले ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील ज्ञानदा क्लासेसच्या वतीने एस .एस .सी .बोर्ड परीक्षेतील विशेष गुणवंताचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने पायल पोपट कातोरे हिने 92.60%. गुण मिळवुन सेमी माध्यमांत प्रथम क्रमांक पटकावला तर मराठी माध्यमातुन साक्षी सुनिल टकले हिने 91.60 %गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला यांसह विराज गणेश कातोरे 92.40% , विशाल अजय महाडिक 91.60% ,ओंकार अशोक कातोरे 90.80% ,वैष्णवी कैलास गोलांडे 89.89% , पल्लवी बाळासो चौधरी 89.20% , हर्षदा सुभाष करांडे 89.20% आरती मच्छिंद्र गोलांडे 88.40% दिव्या संदिप ईथापे 89.69%, यश बापु खेडकर 88.60%,किरण हनुमंत खेडकर 88.60% आदीसह 80% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ज्ञानदा क्लासेसच्या तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना क्लासेसकडुन शाही फेटा ,गौरवचिन्ह देवुन गौरविण्यात आले या अनोख्या गुणगौरव समारंभामुळे गुणवंत सकाळपासुनच आनंदी होते उपस्थित मान्यवर ,पालक ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या टाळ्यांच्या गजरात गौरवचिन्ह स्विकरांताना विद्यार्थी सह त्यांच्या माता , पिता ना विशेष आनंद होत होता ,ज्ञानदा क्लासेसच्या वतीने पिंप्री चौफुला येथील शिवपार्वती मंगल कार्यालयातील आयोजित गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आदर्श शिक्षक शंकर आबा कातोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन दैनिक आकर्षण चे संपादक विजय सांगळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार , माजी आमदार राहुल जगताप ,नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, अहमदनगर जिल्हा परीषद चे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार , कुकडी कारखान्याचे संचालक संभाजीराजे देविकर , नागवडे विद्यालयांचे मुख्याध्यापक भगवानराव शिर्के , छत्रपती महाविद्यालयांचे पर्यवेक्षक प्राध्यापक हरीश्चंद्र कातोरे ,युवा उद्योजक सचिन कातोरे , व्यापारी पंतस्थेचे उपाध्यक्ष युवराज पवार ,कुकडीचे माजी संचालक बाळासाहेब पठारे , युवा नेते ऋषिकेश शेलार, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाउपाध्यक्ष मोहन राव कातोरे , उपसरपंच उद्योजक अशोक ईश्वरे ,उक्कडगाव सरपंच राणीताई कातोरे ,राजापुरच्या सरपंच प्रतीक्षा मेगवडे, रायगव्हाणचे सरपंच संजय रीकामे , ढवळगावचे माजी सरपंच विजय शिदे , एरडोंली सोसायटी चे चेअरमन खंडु ईथापे , माजी उपसरपंच बाजीराव महाडिक , मुजांबा सोसायटी चे संचालक पाराजी कातोरे ,पंडित कातोरे , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कातोरे ,प्रसाद महाडिक ,युवा नेते बंडुशेठ कातोरे ,तंटामुक्ती चे अध्यक्ष गणेश महाडिक,भैरवनाथ सेवा सोसायटी चे संचालक नामदेव साळवे ,ज्ञानदा क्लासेसचे संचालक नितीन दिवटे ,निलेश कवडे ,नवनाथ पाडळे ,विकास गायकवाड , ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका तेजस्विनी कातोरे ए.बी न्युजचे संपादक अमोल बोरगे , ढवळगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल बोरगे , आदीसह उक्कडगाव सह विविध गावचे अधिकारी पंदाधिकारी,ग्रामस्थ ,पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियोजित गुणगौरव समारंभाचे प्रास्ताविक ज्ञानदा क्लासेसचे संचालक सतिश खामकर यांनी केले तर सुत्रसंचालन केशव कातोरे यांनी केले.
ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदा क्लासेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांचे जे आयोजन केले जाते ते अतिशय उपयुक्त असतात या उपक्रमांत असच सातत्य ठेवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करत रहा . गुणगौरव समारंभाचे अध्यक्ष जेष्ठ आदर्श शिक्षक शंभर आबा कातोरे .


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष