करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दरोड्यातील फरार आरोपी खाजा काळे अखेर जेरबंद
By : Polticalface Team ,Mon Jul 18 2022 20:11:45 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी (अलिम शेख मो 9850686360 )करमाळा पोलिसांनी आज उल्लेखनीय कामगिरी करून विविध गुन्ह्यातील तसेच दरोडा प्रकरणात हवा असलेला अट्टल दरोडेखोर खाजा काळे यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा पोलीस ठाणे कडील तसेच रेल्वेमध्ये दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी केत्तुर गाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच सपोनी कुंजीर,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, यांचे पथक रवाना केले.
वरील पथकाने पारेवाडी गावच्या शिवारात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा, जबरी चोरी मारहाण मधील फरारी आरोपी खाजा राजेंद्र काळे वय 40 राहणार भगतवाडी तालुका करमाळा यास मोठ्या सिथाफीने अटक केली. सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे मध्ये भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा, दौंड,कुर्डुवाडी,बारामती येथे आज पर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 11 गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरचा आरोपी कोणाला पाहिजे असल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी केले आहे
करमाळा पोलीस पथकातील डीबी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणते आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मात्र त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे ,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हराळे करत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी