आयडीबीआय बँक शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून लाखो रुपयांचा गंडा.

By : Polticalface Team ,Wed Jul 20 2022 10:41:56 GMT+0530 (India Standard Time)

आयडीबीआय बँक शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून  लाखो रुपयांचा गंडा.
श्रीगोंदा :- प्रतिनिधी वैभव दादा थोरात यांनी दि. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कर्ज खाते नं. १४५५६५११००००२८२० यावर मौजे पिसोरे बु, ता. श्रीगोंदा शेत गट नं. ५८/३ व फेर क्रमांक १८३२ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन बँकेला बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून ३ लाख रुपये पीक कर्ज घेतले, श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँके कडून लाखो रुपयांचे पीक कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या शाखाअधिकारी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेत डिसेंबर २०२१ मध्ये थकीत सोपान दादा उर्फ दादाभाऊ राऊत यांनी दि. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कर्ज खाते नं १४५५६५११००००२८१३ यावर मौजे पिसोरे बु, ता. श्रीगोंदा शेत गट नं. १२६/२ व फेर क्रमांक ४१२ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन बँकेचे ३ लाख रुपये पीक कर्ज, चंद्रकला शिवाजी राऊत यांनी दि. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी कर्ज खाते नं. १४५५६५११००००२६४६ यावर मौजे पिसोरे बु, ता. श्रीगोंदा शेत गट नं. १३६/३ व फेर क्रमांक ८०५ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन आयडीबीआय बँकेचे ४ लाख ९५ हजार रुपये पीक कर्ज, महेश सोपान राऊत यांनी दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी कर्ज खाते नं. १४५५६५११००००२६५३ यावर मौजे पिसोरे ता. श्रीगोंदा शेत कर्जदार यांचे कागदपत्रांची तपासणी करीत असताना थकीत कर्जदार अंकुश जालींद्रर वैद्य यांनी दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी कर्ज खाते नं. १४५५६५११००००२६८४ यावर मौजे पिसोरे बु, ता. श्रीगोंदा शेत गट नं. १२५/८ व फेर क्रमांक १०७८ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन बँकेचे ४ लाख ६० हजार रुपये पीक कर्ज घेतले आहे. तसेच जालींदर खंड वैद्य यांनी दि.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी कर्ज गट नं. १३६/४, १३६/५, १३६/६ खाते नं. १४५५६५११००००२८०६ यावर मौजे पिसोरे बु, ता. श्रीगोंदा शेत गट नं. १२५/८ व फेर क्रमांक २१२० या जमीनीचे कागदपत्र करुन बँकेचे २ व फेर क्रमांक १७८९, १८८८, १८८८ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन आयडीबीआय बँकेचे ३ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज, तर मिना सोपान राऊत यांनी दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी कर्ज खाते नं. १४५५६५११००००२६६० यावर मौजे पिसोरे, ता श्रीगोंदा शेत गट नं. १३६ / ४१३६/५, १३६/६ व फेर क्रमांक १७८९, १८८८, १८८८ या जमीनीचे कागदपत्र सादर करुन आयडीबीआय बँकेचे ४ लाख ९ ५ हजार रुपये पीक कर्ज घेतल्याचे आढळून आले आहे. हे सर्व कर्जदार पिसोरे बुद्रुक, ता. श्रीगोंदा येथील रहिवासी असून पीक कर्ज घेतल्यापासून बँकेचा एकही हप्ता भरला नसल्याचे दिसून आले. त्यांचे बँक खाते थकीत झाल्याने बँकेच्या नियमाप्रमाणे थकीत पीक कर्जदार यांनी कर्ज घेतेवेळी बँकेत सादर केलेले कागदपत्रांची पडताळणी केली असता तसेच त्यांनी पीक कर्जाकरिता सादर केलेले ७/१२ उतारे फेरफार हे ऑनलाईन चेक केले असता ते नमुद कर्जदार यांचे नावे आढळून आले नाही. त्याबाबत तहसीलदार श्रीगोंदा यांचे कार्यालयात जावुन कर्जदार यांचे ७/१२ उताऱ्याबाबत तसेच फेरफार बाबत अधिक माहिती घेतली असता नमुद कर्जदार यांनी पीक कर्ज घेतेवेळी बँकेत सादर केलेले ७/१२ उतारे व फेरफार हे त्यांचे रेकॉर्डवर दिसुन आलेली नाहीत. याबाबत या आठही थकीत कर्जदारांना बँकेचे अधिकृत वकील सुभाष संभाजी बोरुडे ( रा. श्रीगोंदा ) यांच्या मार्फत पीककर्ज भरण्याबाबत दि.२१ मार्च २०२२ रोजी लेखी नोटीस पाठविली होती. त्यावर वरील कर्जदारांनी बँकेला काहीएक लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर केलेले नाही. त्यानंतर बँकेचे कर्मचारी प्रद्युन्म जगताप व सोमेश्वर गंगावणे यांचेसह कर्जदार यांची समक्ष भेट घेवून त्यांना बँकेचे थकीत कर्ज भरण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी थकीत कर्ज भरण्यास नकार दिला आहे. त्यावरुन वर नमुद थकीत कर्जदार यांनी बँकेतून पीक कर्ज घेतेवेळी बनावट, खोटे ७/१२ उतारे व फेरफार दस्त तयार करुन ते संगनमताने बँकेत पीककर्ज कामी सादर केले व त्यावर बँकेकडुन पीक कर्ज घेवून बँकेची मुळ रक्कम २५ लाख ६१ हजार रुपये आणि त्यावरील एकूण व्याजाच्या रकमेची फसवणुक केलेली आहे . शाखाधिकारी यांनी रिजनल हेड ऑफीस अहमदनगर यांची परवानगी घेवून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादंवीक ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष