शेतकऱ्याची कपाशी उपटून आणि पाईप लाईन,मोटार,केबल,स्टाटर चे अज्ञान व्यक्तीने केले नुकसान. श्रीगोंदा पोलीस 24तास उलटूनही घटनास्थळी का आले नाहीत.

By : Polticalface Team ,Fri Jul 22 2022 10:41:27 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्याची कपाशी उपटून आणि पाईप लाईन,मोटार,केबल,स्टाटर चे अज्ञान व्यक्तीने केले नुकसान.

श्रीगोंदा पोलीस 24तास उलटूनही घटनास्थळी का आले नाहीत. श्रीगोंदा-प्रतिनिधी तालुक्यातील वेळू या ठिकाणचे रहिवासी असलेले शेतकरी संजय तुकाराम रोहीयांच्यागट नं६४मधील १५गुंठे कपाशी,पाइपलाइन ची अज्ञात व्यक्तीने स्वतःचा काहीच फायदा न करता अंदाजे 30ते40 हजार रुपयांचे सदर शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. त्याच प्रमाणे भाऊसाहेब लबडे यांच्या गट नंबर75मधील पाईप लाईन, विद्दुत केबल आणि स्ष्टाटरचे ही अज्ञात व्यक्तीने १९जुलै रोजी संध्याकाळी७ते८ च्या दरम्यान केले आहे.असे रोही यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.तरी सदर शेतकरी वर्गाची श्रीगोंदा पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित आरोपींना अटक करावी अशी मागणी वेळू गावाची वतीने सरपंच पती संदीप औटी आणि पोलीस पाटील पती संपत औटी यांनी केली आहे. सदर घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस पाटील यांनी जाऊन पाहाणी करीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन ला कळविले आहे त्या नंतर फिर्याद (एन सी)दाखल करून घेतली आहे. पण24तास उलटूनही पोलिस घटनास्थळी भेट देण्यासाठी आले नाहीत ही शोकांतिका शेतकरी वर्गात आहे त्यामुळे पोलिसांनी भग्याची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये हजारो शेतकरी घेऊन आंदोलन करू असे प्रगतशील शेतकरी आणि सरपंच पती संदीप औटी यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ पिंपळे,उप सरपंच सुरेश शिंदे,संतोष वडवकर,अनिल औटी,पत्रकार नितीन रोही,रवींद्र औटी होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.