माननीय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वसई तहसीलवर वाढत्या महागाई विरोधात तहसील कार्यालयवर धरणे आंदोलन

By : Polticalface Team ,Sat Jul 23 2022 11:50:49 GMT+0530 (India Standard Time)

माननीय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वसई तहसीलवर  वाढत्या महागाई विरोधात तहसील कार्यालयवर धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडी दि.22/7/22 रोजी,वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र जिल्हा वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र महिला आघाडी,वसई शहर,विरार शहर,नालासोपारा शहर,बेसिक महीला आघाडी,युवा आघाडी,विभाग व वॉर्ड पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे सरकारने जीएसटी ची. नवीन नियमावली लादून सामान्य जनतेकडून जीएसटी च्या नावावर जनतेचे हाल करण्याचे ठरवले आहे याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधील वसई विरार महानगरपालिका क्षेत्र चे अध्यक्ष माननीय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वसई तहसीलवर वाढत्या महागाई विरोधात तहसील कार्यालयवर धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी खालील प्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते,बेसिक,महिला,युवा आघाडी,विभाग, व वॉर्ड उपस्थित होते आयु.संजय भाऊ गायकवाड, अध्यक्ष,व.वी.म.पा. क्षेत्र आयु.गीता जाधव, अध्यक्ष, व.वी.म.पा.महिला आघाडी आयु.सुभाष वानखेडे, उपाध्यक्ष, व.वी.म.पा. क्षेत्र, आयु.सुधाकर इंगळे, महासचिव, व.वी.म.पा. क्षेत्र, आयु.अमित खैरे,सचिव,व.वी.म.पा. क्षेत्र, आयु.अक्षय गुजर ,उपाध्यक्ष, व.वी.म.पा. क्षेत्र, आयु.प्रेरणा भेकरें,महासचिव,व.वी.म.पा. क्षेत्र, महिला आघाडी, आयु.राधा काहर, उपाध्यक्ष, व.वी.म.पा.महिला आघाडी, आयु . सूर्या गवई,सचिव,व.वी.म.पा. क्षेत्र,आयु.अनिरुद्ध कांबळे,मीडिया प्रमुख,व.वी.म.पा. क्षेत्र,आयु.सुनीता सकपाळ,सह सचिव,व वी.म.पा.आयु.सुदेश धोत्रे, अध्यक्ष, विरार शहर, आयु.सारिका सपकाळ, अध्यक्ष, विरार शहर महिला आघाडी,आयु.मंगल. तेलगोटे, अध्यक्ष, वसई शहर महिला आघाडी,आयु.चेतली वाहुरवाघ,महासचिव,विरार शहर महिला आघाडी,आयु.मनीषा पवार,महासचिव,नाला सोपारा शहर महिला आघाडी,आयु.राजकुमार वटार, अध्यक्ष, वसई शहर,आयु.शंकर सुरडकर,सचिव,विरार शहर,आयु,.आत्माराम जाधव, उपाध्यक्ष, विरार शहर,आयु.जनार्दन लोखंडे,प्रमुख संघटक,विरार शहर, आयु.ज्योती कुलकर्णी,महिला कार्यकर्त्या, *वसई विरार आयु. सुविध पवार युवा आघाडी ,वसई विरार,आयु.समीर मोहिते,युवा आघाडी,वसई विरार,आयु.दिलीप साळुंके,सल्लागार,विरार शहर,आयु.देवानंद गायकवाड, कोषध्याष,वसई शहर,आयु.सागर घोलप,संघटक,वसई शहर,आयु.विश्वनाथ जाधव, जेष्ठ कार्यकर्ता,विरार शहर,अनिल सावंत,विभागीय सचिव,मनवेल पाडा,आयु.राजकुमार भरती, सदस्य,वसई शहर,आयु,गौतम वाकोडे,कार्यकर्ता,वसई शहर,आयु.उत्तम कांबे,कार्यकर्ता,आयु.विजय चव्हाण,कार्यकर्ता,वसई शहर,आयु. छाया लोखंडे, सदस्य, विरार शहर महिला आघाडी,आयु.विशाल भरती,युवा कार्यकर्ता,वसई शहर,आयु. साक्षी जाधव, मॅडम,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी