तहसीलदार श्री कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेत श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित हर घर तिरंगा बाबत आढावा बैठक

By : Polticalface Team ,Sat Jul 23 2022 12:00:17 GMT+0530 (India Standard Time)

तहसीलदार श्री कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेत श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित हर घर तिरंगा बाबत आढावा बैठक श्रीगोंदा: दिनांक 22 जुलै 2022 रोजी माननीय तहसीलदार श्री कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेत श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित हर घर तिरंगा बाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याकरिता नियोजन करण्यात आले. तालुक्यातील एकूण कुटुंबसंख्या लक्षात घेता जवळपास 60000 तिरंगा ध्वज तालुक्यातील नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा तसेच श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांसाठी विक्री करता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शासन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. याकरिता नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती तालुकास्तरीय सर्व विभाग करत आहेत. तरी तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा. ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी अडचणी असतील अशा नागरिकांसाठी तालुक्यातील प्रत्येक विभागाने प्रत्येकी 75 मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप करण्याचे स्वयंस्पुरतेने ठरवले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी