दापोडीत श्रीमती द्रोपदी मुर्मुजी यांची राष्ट्रपती निवड व महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण झाल्याने स्वागत करून बुंदी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
By : Polticalface Team ,Sat Jul 23 2022 13:55:24 GMT+0530 (India Standard Time)
दापोडी:
श्रीमंती द्रौपदी मुर्मुजी यांची भारताच्या राष्टपती पदी भरघोस मताने निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र मध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्याने राज्य सरकार चे दापोडी भाजपा वतीने अभिनंदन व आनंद उत्सव साजरा करण्यात आला....!!!
यावेळी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी राष्ट्रपती पदासाठी श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांचं नाव घोषित झाले त्याच वेळेस त्यांचा विजय निश्चित झाला होता, मागासवर्गीय आदिवासी समाजाला सर्वोच्च पदावर स्थान देऊन मोदीजींनी जगात दाखवून दिले आहे की जात प्रांत भारतात भेद नाही
देशामध्ये सर्वत्र निवडीचा सोशल मीडिया व नागरिकांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात असून सगळ्यांचा आनंद वाट आहे असे वाळुंजकर व्यक्त केले...!
ज्येष्ठ नेते बाबू गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन गायकवाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नंदू कदम, बापू भोसले , आबा कोळेकर रामदास भांडे राजू कानडे, संतोष जवळकर उमेश तांबोळी ,रविंद असुतकर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास भांडे यांनी तर सूत्रसंचालन आबा कोळेकर आभार सचिन गायकवाड यांनी केले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....!!!
बातमी स्रोत:
विशाल प्रदिप वाळुंजकर
सचिव भाजपा पिंपरी चिंचवड शहर
7776933030
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी