पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध. माजी आमदार राहुल जगताप यांच्या पुढाकारातून संघर्षाला पूर्णविराम

By : Polticalface Team ,Sun Jul 24 2022 11:46:39 GMT+0530 (India Standard Time)

पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध.

माजी आमदार राहुल जगताप यांच्या पुढाकारातून संघर्षाला पूर्णविराम प्रतिनिधी श्रीगोंदा :- निवडणुका बिनविरोध करा, शासनाचा खर्च वाचेल गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात जेणेकरुन शासनाचा खर्च वाचेल. निवडणूक काळात एकमेमकांविरोधात निर्माण होणारी कटुता थांबेल आणि गाव विकासाच्या मार्गावर जाईल या प्रयत्नातून आपण ही संकल्पना राबवत आहोत. राहुल जगताप माजी आमदार श्रीगोंदे तालुक्यातील बहुचर्चित पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध करत माजी आमदार राहुल जगताप व दिनकर पंधरकर यांनी सहमती एक्स्प्रेस राबवली. तब्बल ५२ वर्षांनंतर पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करा व लाखोचे बक्षीस कमवा अशी आश्वासने पाहू नेतेमंडळीनी दिली मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायत बिनविरोध करुन राहुल जगताप यांनी आपल्या राजकीय धुरंधरपणाची चुणूक दाखवली. पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध करताना भास्करराव कदम व विश्वनाथनाना खरात यांनी मध्यस्थी करत महत्वपुर्ण जबाबदारी बजावण्याचे काम केले. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार इथापे लक्ष्मण बापू, पंदरकर वंदना, संतोष कदम, बापू नरसिंग, शिंदे चांदन नितीन, पंदरकर सिमा, संतोष पवार, दत्तात्रय शंकर , जगताप प्रियंका मयुर , पाडळे अनिल रामकिसन , जगताप प्रतापराव नारायण , नागवडे अमृता सचिन, भोसले सरोजनी संतोष, पंदरकर रूपाली सुभाष, पवार सुर्यजीत निवृत्ती, पंदरकर किशोर आण्णासाहेब, शेंडगे राहुल बापुराव, सकट अजंना रमेश, खरात अलका.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.