पुणे जिल्ह्यातील या गावी कोसळले विमान

By : Polticalface Team ,Mon Jul 25 2022 15:33:29 GMT+0530 (India Standard Time)

पुणे जिल्ह्यातील या गावी कोसळले  विमान पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातल्या कडबनवाडी या गावी एक छोटे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेत शिकाऊ महिला पायलटला किरकोळ दुखापत झाली.ही घटना तांत्रिक बिघाड झाल्याने घडली असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे आहे. अपघातानंतर महिला पायलटवर स्थानिक लोकांच्या मदतीने उपचार केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पायलटला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या विमानाने आज सकाळी बारामती येथून उड्डान घेतलं. दरम्यान इंदापुर तालुक्यातील कडबनवाडी येथे हे विमान येताच अपघात घडला. विमान कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. सुदैवाने विमानात बसलेली पायल थोडक्यात बचावली. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी पोहचून पायलटला सुरक्षित बाहेर काढले. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान आज सकाळी एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाने बारामती येथून उड्डाण केले. याची चालक महिला पायलट पायल होती. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात विमान उतरले, मात्र काही कारणाने विमान अचानक जमिनीवर कोसळले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी