चोरट्यांनी एकच रात्री ढवळगाव,पिंपरी चौफुला,यासह अनेक दुकानांचे फोडले शटर

By : Polticalface Team ,Tue Jul 26 2022 16:48:22 GMT+0530 (India Standard Time)

चोरट्यांनी एकच रात्री ढवळगाव,पिंपरी चौफुला,यासह अनेक दुकानांचे फोडले शटर
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन च्या कार्य क्षेत्रामधील पिंपरी चौफुला ढवळगाव, व इतर गावातील किराणा दुकान, कृषी सेवा केंद्र या दुकानांचे शटर फोडून दुकानांमध्ये किरकोळ रोख रक्कम व किरकोळ मालाची चोरी अज्ञान चोरट्यांनी केली आहे. ढवळगाव मधील महालक्ष्मी किराणा स्टोअर, स्वप्निल ऍग्रो, पिंपरी चौफुला येथील श्री ओहोळ कृषी सेवा केंद्र, ओम साई कृषी सेवा केंद्र,जय किसान कृषी सेवा केंद्र तसेच इतर काही किराणा दुकान व कृषी मालाचे दुकानांचे शटर फोडण्यात आले. रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व पंचनामा करण्यात आला आहे .सदरील चोरट्यांचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रीत झाले आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेच च्या आधारे चोरट्यांचा शोध बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप.पोलीस निरीक्षक बोत्रे साहेब, साह्यक फौजदार मारुती कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल गुंड हे करत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी