मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच पुढे नेत आहेत- अनिल बोर

By : Polticalface Team ,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच पुढे नेत आहेत-

अनिल बोर करमाळा (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्ववादाचा विचार पुढे घेऊन राजकारण व समाजकारण करीत असून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील मिळत असलेला पाठिंबा म्हणजे त्यांच्या भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारली आहे असे मत ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती अनिल बोरे यांनी व्यक्त केले शिंदे समर्थक शिवसैनिकांचा आढावा घेण्यासाठी ती आज करमाळा दौऱ्यावर आले असता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा येथे त्यांनी भेट देऊ शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश शहर प्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव हिवरवाडी चे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर कोळगाव चे शाखाप्रमुख नागेश शेंडगे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण मारुती भोसले भोसे चे शाखाप्रमुख बाळासाहेब आडसूळ संजय जगताप शुभम मोहिते हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ उपस्थित होते मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला आपला माणूस मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत असून खऱ्या अर्थाने शिवसैनिकाचा आता स्वाभिमान जागा झाला आहे करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवणार आहे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते अनिल बोर यांचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच तालुक्यातील सर्व शिवसैनिक कामाला लागल्या असून करमाळ्याचा भगवा झेंडा विधानसभेत फडकेल असा विश्वास यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी