मुरलीधर बापुराव सुद्रीक यांचें अल्पशा आजाराने निधन
By : Polticalface Team ,Thu Jul 28 2022 01:14:17 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी):-
मुरलीधर बापूराव सुद्रीक वय ८० यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. येथील पत्रकार आणि हॉटेल सिद्धीचे संचालक मच्छिंद्र सुद्रीक यांचे ते वडील होत.वडाळी रोड येथील राहत्या घरानजीक बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कै. मुरलीधर सुद्रीक यांच्या पश्चात पत्नी,२मुले,,१मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कै. मुरलीधर सुद्रीक यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक ४ऑगस्ट रोजी सकाळी लिंगाळेश्वर मंदिर समोर ,श्रीगोंदा फँक्ट्रि येथे होणार आहे.
वाचक क्रमांक :