बारामती हॉस्पिटलच्या वतीने इंदापूर येथील मगर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

By : Polticalface Team ,Thu Jul 28 2022 21:01:04 GMT+0530 (India Standard Time)

बारामती हॉस्पिटलच्या वतीने इंदापूर येथील मगर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 31 जुलै रोजी बारामती हॉस्पिटलच्या वतीने इंदापूर येथील मगर ॲक्सीडेंट आणि डोळ्यांचे हॉस्पिटल, कालठन रोड इंदापूर मध्ये सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराचे उद्घाटन सो.अंकिता शहा ( नगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद ),नंदकुमार गुजर( अध्यक्ष ज्योष्ठ नागरिक संघ इंदापूर) यांच्या हस्ते तालुका तर डॉ. समीर मगर(अस्थिरोग तज्ञ), डॉ. मेहुल ओसवाल (हृदय रोग तज्ञ), डॉ. गीता मगर(नेत्ररोग तज्ञ), डॉ. राजेंद्र शिंदे (बालरोग तज्ञ) या मान्यवरांचा उपस्थित संपन्न होणार आहे. व या शिबिरात होणाऱ्या तपासण्या शिबिरामध्ये बोन मिनरल डानसिटी(BMD) हाडांचा ठिसूळपणा, नेत्र तपासणी, मोतीबिंदूची माफक दरात शस्त्रक्रिया ,हृदय तपासणी, शुगर ब्लड प्रेशर (बीपी), गरज वाटल्यास ई.सी.जी या तपासण्या करण्यात येणार आहेत. इंदापूर शहर व प्रचक्रोशीतील जनमाणसांचे आरोग्य उत्तम प्रकारचे राहावे व मोठमोठे शहरांमधील हॉस्पिटलमध्ये जी अत्याधुनिक यंत्रसामग्री असते तशीच यंत्रसामग्री व अनुभवी डॉक्टर यांच्यामार्फत जवळच बारामती येथे बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार पद्धती उपलब्ध आहे यांची माहिती रुग्ण व नातेवाईक यांना असावी जेणेकरून पैसा व वेळ बचत होईल हा उद्देश आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी