मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा "डिजिटल मिडिया"कडून सत्कार! सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

By : Polticalface Team ,Sat Jul 30 2022 04:51:52 GMT+0530 (India Standard Time)

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा मुंबई, विशेष प्रतिनिधी- मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मंगेश चिवटे यांचा सत्कार आज त्यांच्या कार्यालयात केला.यावेळी मंत्रालय कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक सुनील खाडे हे उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात गोरगरीबांसाठी मंगेश चिवटे यांनी केलेल्या सेवेचा गौरव त्यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केला आहे.कोविड महामारी काळात स्वतः चार जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या भूमिपुत्राच्या कार्याचा बहुमान केल्याबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मंगेश चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी नितीन जाधव हेही उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी