लिंपणगाव जमीन वाद प्रकरणातील अॅटोसिटीचा गैरवापर थांबवून चौकशी अंती संबंधितांवर गुन्हा दाखल करावा पोलीस निरीक्षकांना लिंपणगाव ग्रामस्थांचे निवेदन सादर

By : Polticalface Team ,Wed Aug 03 2022 19:43:09 GMT+0530 (India Standard Time)

लिंपणगाव जमीन वाद प्रकरणातील अॅटोसिटीचा गैरवापर थांबवून चौकशी अंती संबंधितांवर गुन्हा दाखल करावा

       पोलीस निरीक्षकांना लिंपणगाव ग्रामस्थांचे निवेदन सादर लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे 2 ऑगस्ट रोजी घडलेल्या , गंभीरवादातून श्री. संतोष माणिक भोंडवे व बापू बाबा माने यांच्यामध्ये जमिन वादावरुन वाद निर्माण झाला असून, जो वाद न्यायप्रविष्ट आहे. सदरील घटनेमध्ये मंगळवारी दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ रोजी घडलेल्या वादामध्ये संतोष भोंडवे व त्यांच्या संबंधीतांनी प्रतिवादी यांना कोणत्याही प्रकारचे जातीवाचक किंवा समूहवाचक शब्द उच्चारले नाहीत अथवा शिवीगाळ केलेली नाही. अशाप्रकारे श्रीगोंद्याच्या पोलिस निरीक्षकांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की ,संबंधित प्रतिवादी हे वादाचा विपरिहास करुण यामध्ये मागासवर्गीय इसमाला पुढे करुन (अशोक जयवंता ओहोळ) ही व्यक्ती घटनास्थळी कोठेही नसताना त्याला पुढे करुन अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरहु प्रकरणाला जातीय वळण लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम केले आहे. व बापू माने याने लिपणगावामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर गुंड प्रवृत्तीची इसम आणून गावात गोंधळ घातला व गावातील जातीय वातावरण बिघडविण्यात आले. आहे असे सांगून ग्रामस्थांनी पुढे आणखी म्हटले आहे की, नमूद अशोक ओहोळ याने संतोष भोंडवे व इतर ११ जणांवर जाणून बुजून व बापु माने यांच्या सांगण्यावरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद प्रकरणी स्थानिक प्रशासनाने सखोल चौकशी करावी व सदरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा. सदर अर्जाचा विचार न झाल्यास समस्त ग्रामस्त लिपणगाव, हे तहसिल कार्यालया समोर सनदशीर मार्गाने आमरण उपोषण करून गाव बंद करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा या निवेदनात पोलीस निरीक्षकांना देण्यात आला आहे. लिंपणगावच्या काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी देखील लिंपणगावच्या तरुण मुलांवर श्रीगोंद्यात प्राणघातक हल्ले देखील झालेले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. अशा प्रतिक्रिया लिंपणगाव ग्रामस्थांमधून बोलताना व्यक्त होत आहेत. पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनावर उदयसिंह सूर्यवंशी, अरविंद कुरुमकर उपसरपंच, प्रदीप कोकाटे, शामराव लष्करे, दादा कुरुमकर, राजेंद्र बबन कुरुमकर, नवनाथ बडवे, किरण बाळू कुरूमकर, राजेंद्र मधुकर कुरुमकर, मेजर प्रकाश चव्हाण, शरद वेताळ, सोमनाथ कुरुमकर, निलेश कुरुमकर, संजीवन सस्ते, लक्ष्मण भोईटे आदींसह जवळपास 25 ते 30 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष