लिंपणगाव मध्ये जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी.
By : Polticalface Team ,Wed Aug 03 2022 23:33:53 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव:
जमिनीच्या मोजणीवरून लिंपणगावात माने व कुरूमकर गटात हाणमारी १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत शेतीच्या वादातून तालुक्यातील लिंपणगाव येथे दोन गटात जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी झाली. यात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने आणि त्यांचे चिरंजीव यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी लिंपणगाव येथील १३ जणांवर अॅट्रॉसिटी कलमान्वये श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंपणगाव येथील अशोक ओहोळ यांनी शेतजमीन २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष माने यांना विकली होती. या जमिनीशेजारी प्रविण कुरुमकर यांची जमीन आहे. या दोघांत जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याने या जमिनीची मोजणी करून माने यांना ताब्यात देण्यासाठी शासकीय मोजणी बोलावली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली. प्रविण कुरुमकर, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, शुभांगी कुरुमकर, मनिषा भोंडवे, संभाजी सूर्यवंशी, विजय कुरूमकर, उमेश वेताळ, मयूर चव्हाण, हनुमंत रेवगे निता पंधरकर यांनी मोजणी ठिकाणी येऊन ओहोळ यांना शिवीगाळ करत बापू माने आणि त्यांचा मुलगा उदय यांना शिवीगाळ केली. प्रविण कुरूमकर याने उदयच्या डोक्यात खुरपे मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी प्रकरणी लिंपणगाव येथील व १३ जणांवर अॅट्रॉसिटी कलमान्वये ह श्रीगोंदे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मोजणीसाठी गेलेले प भूमी अभिलेख कार्यालयाचे स गोरक्ष चव्हाण यांना संतोष भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, प्रविण कुरूमकर यांनी मज्जाव केला. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपनिरीक्षक समीर अभंग आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवल्याने मोठा अनर्थ टळला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी