श्रीगोंदा प्रहार अपंग संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन महाराजा जिवाजीराव कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के सर व इतर मान्यवरांचा कोरोना योद्धे म्हणून सन्मान
By : Polticalface Team ,
श्रीगोंदा प्रतिनिधी | ४ ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे प्रहार अपंग संघटना अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी संघटनेच्या वतीने कोरोना काळात गरजूंना मदत केलेले कोरोना योद्धे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के
उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे प्रा. श्रीकांत थोरात कार्यालयीन ज्युनिअर क्लार्क माजी नगरसेवक भाऊसाहेब औटी,ज्युनियर क्लार्क सलीम सय्यद कार्यालयीन सेवक रघुनाथ लोखंडे,पत्रकार किशोर मचे,पत्रकार पिटर रणसिंगसर, साहेबराव जाधव यांचा कोरोना योध्दा म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय राजेंद्र पोकळे उपाध्यक्ष सुरेश गलांडे प्रहार संघटना शहराध्यक्ष सचिन तोडकर दिव्यांग मित्र ज्ञानदेव भैलुमे,माननीय सिराज शेख माननीय शिंदे मामा माननीय रामभाऊ पाचपुते काष्टी विभाग अध्यक्ष या सर्वांनी येऊन महाविद्यालयात सर्वांचा शाल आणि शिवप्रतिमा देऊन सत्कार केला
महाविद्यालयातील सर्व सेवकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून दिव्यांग मनोज मोरे यांना ११०००/- रुपयांची देणगी घरकुलासाठी दिलेली आहे अध्यक्ष राजेंद्र पोकळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे कोरोना कालखंडात कोरोना बाधित लोकांसाठी किराणामाल सॅनिटायझर मास्क वाटप औषधांचे घरोघर वाटप केलेले आहे उत्तम कामगिरी त्यांनी संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये केलेली असून त्यांचं काम कौतुकास पात्र आहे
यावेळी डॉ सोमनाथ देवकाते, महिला अध्यक्ष सविता शितोळे, सचिन ढोले, वैभव हराळ, बलभीम हिरडे, मढेवडगावचे महेश शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी