वरिष्ठ व निवड श्रेणी प्राप्त कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची वेतन निश्चिती करावी नाशिकच्या उपसंचालकांना शिक्षक भारतीचे निवेदन

By : Polticalface Team ,Fri Aug 05 2022 16:44:53 GMT+0530 (India Standard Time)

वरिष्ठ व निवड श्रेणी प्राप्त कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची वेतन निश्चिती करावी नाशिकच्या उपसंचालकांना शिक्षक भारतीचे निवेदन लिंपणगाव( प्रतिनिधी)- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण शिक्षकांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पात्र शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रमाणपत्र वितरित केले आहे. अनेक वर्षे प्रशिक्षण आयोजित न झाल्याने हजारो शिक्षकांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करून वेतन श्रेणी तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सर्व्हिस बुक हा अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज आहे. प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनजवळ सेवापुस्तकाची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे. अनेक संस्था आणि शाळांकडून सर्विस बुकची दुय्यम प्रत देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी संघटनेला प्राप्त होत झालेल्या असून विभागातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांचे वेतन निश्चितीचे प्रस्ताव सादर करणे बाबत व सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक कॉलेज यांना अद्ययावत सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देण्याबाबत शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, कार्याध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस अशपाक खाटीक, नाना पाटील, रुपाली कुरूमकर यांनी उपसंचालक नाशिक यांना निवेदन दिले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी