नामांकित हॉस्पिटल कडून सामान्य माणसांची लूट.
By : Polticalface Team ,Sun Aug 07 2022 11:31:17 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : शहरातून वैद्यकीय उपचार कामे आकारण्यात येणाऱ्या आवाजावी बिलाबाबत श्रीगोंदा शहरातील ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी मा राजुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदे शहर व तालुक्यातून येणाऱ्या पेशंट कडून हॉस्पिटल कडून आवाजावी बिल आकारण्यात येते तसेच ते मनमानी प्रमाणे घेतले जाते शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कोणत्याही हॉस्पिटलला बिलसंदर्भात फलक लावलेले नाहीत व नियमानुसार बिल आकारले जात नाही असे निवेदनात म्हटले आहे..
श्रीगोंदे शहरातील असाच एक प्रकार म्हणजे शहरातील गोरख राजाराम औटी यांच्या आई मथाबाई राजाराम औटी या 22-7-2022 रोजी मातोश्री हॉस्पिटल बालाजी नगर श्रीगोंदे या ठिकाणी ऍडमिट होत्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाताना पेशंट तीन दिवस जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट केले व त्यानंतर दोन दिवसांनी आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यास सांगितले त्यावेळेस हॉस्पिटलला तीन दिवसाचे बिल नऊ हजार केले विनवणी केल्यानंतर आठ हजार घेण्यात आले तसेच दोन दिवसाच्या बिल हे 28000 करण्यात आले परंतु नंतर विनवणी केल्यावर 24000 हजार बिल केले लॅब चे बिल 4100 घेण्यात आले व मेडिकल 18500 एकूण बिल 54 हजार 600 झाले होते सदरील पेशंटचे ऑक्सिजन लेवल ही 75 च्या आसपास होती बीपी कमी जास्त होत होता त्याप्रमाणे सदर पेशंटचा आजार होता तरी पेशंटला ऍडमिट करतेवेळी पेशंटच्या मुलास ओपीडी मध्ये बोलावून सांगण्यात आले की तुमचे पेशंटला कोरोना असण्याची शक्यता वाटते जर कोरोनाअसेल तर तुमच्या पेशंटचे एका दिवसाची बिल दहा ते बारा हजार रुपये होईल हे ऐकून पेशंटचे नातेवाईक घाबरून गेले व पेशंटच्या नातेवाईकांना लक्षात आले की हा पैसे कमावण्याचा गोरख धंदा चालू आहे अशाप्रकारे जर गावात रुग्णांची हेळसांड व लुटमार होत असेल तर प्रशासन काय झोपी गेले आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे..यावर नेमका वचक कोणाचा? डॉ राजुळे यांची प्रतिक्रिया घेतली असता डॉक्टरांनी सुद्धा कबुली दिली की एवढे बिल आकारता येत तरी नगर वरून बिलाचे दर पत्रक आम्ही मागून घेतलेले आहे तरी लवकरच सर्व हॉस्पिटलला ते फलक लावण्यात येतील असे डॉक्टर राजुळे यांनी सांगितले आहे .. तसेच तालुक्याचे प्रथम दडां धिकारी मिलिंद कुलथे यांना निवेदन देताना साहेबांनी देखील यावर लवकरात लवकर कारवाई करू असे सांगितले आहे ..तरी प्रशासने वचक ठेवून नियमाप्रमाणे हॉस्पिटलचे बिल व सुविधा ग्राहकांना पुरवाव्यात व संबंधित बिलाची चौकशी होऊन त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहे असे निवेदनात म्हंटले आहे निवेदन देतावेळी माजी उपनगराध्यक्ष नाना कोथिंबिरे अनिल औटी, गोरख औटी, सतीश तुपे, अंबादास औटी, शरद औटी,अनिल औटी,संतोष शेळके,अंकुश हिरडे, शंकर हिरडे, तुकाराम औटी,जालिंदर खराडे, सचिन लोखंडे,भाऊसाहेब मेहेत्रे, नवनीथ कटरीया व तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते...
स्रोत: निवेदन
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.