मतदान कार्डशी आधार होणार लिंक श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे.

By : Polticalface Team ,Sun Aug 07 2022 12:38:16 GMT+0530 (India Standard Time)

मतदान कार्डशी आधार होणार लिंक श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे. प्रतिनीधी : श्रीगोंद्यात करण्यात येणार आहे मतदारांना फॉर्म ६ ब च्या प्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . तसेच https - • मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीतील नोंदीशी जोडला जाणार आहे . यासाठी नमुना फॉर्म ६ ब तयार करण्यात आला आहे . मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत व मतदारयादी शुद्धीकरण कामाला यामुळे मदत होणार आहे . या अनुषंगाने १ ऑगस्टपासून संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात व २२६ विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्य माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे तसेच निवडणूक नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी दिली . याबाबतचे सर्व बीएलओ यांचे विशेष प्रशिक्षण ५ ऑगस्ट रोजी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात झाले . यासाठी बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन मतदारांचा आधार क्रमांक फॉर्म ६ ब द्वारे जमा //ceoelection.maharashtra . gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . तसेच मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी फॉर्म ६ ब ERO net , GARUDA App NVSP , VHP या माध्यमातून देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे . १ ऑगस्ट २०२२ पासून मोठ्या संख्येने मतदारांनी आधार क्रमांकाशी जोडणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार मिलिंद कुलथे तसेच निवडणूक नायव तहसीलदार पंकज नेवसे यांनी केले . मतदार ओळखपत्राला आता आधार क्रमांक लिंक होणार असल्याने दुबार मतदाराला आळा बसणार आहे . प्रशासनावरील दुबार नोंदीमुळे येणारा ताण कमी होईल . मतदार यादी शुद्ध होऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे काम हलके होईल, असे नायब तहसीलदार नेवसे यांनी सांगितले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.