शासकीय जागेवरील अतिक्रमण 30 दिवसांत हटवा अन्यथा संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करणार-मच्छिंद्र पुराणे

By : Polticalface Team ,Tue Aug 09 2022 10:44:20 GMT+0530 (India Standard Time)

शासकीय जागेवरील अतिक्रमण 30 दिवसांत हटवा अन्यथा संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करणार-मच्छिंद्र पुराणे श्रीगोंदा-प्रतिनिधी तालुक्यातील अधोरे वाडी येथील गट नं ३८ मध्ये आमची शेतजमीन मिळकत असून आमच्या गटाला लागून ३३ फुटाची पूर्व-पश्चिम शिव आहे. उतर दक्षिण नदी असून आमच्या गटाच्या दक्षिण बाजूला शिवेनंतर टाकळी कडेवळीतची हद्द असून सदरची शिव व त्यापलीकडील दक्षिण बाजूस घोड केनॉल पाटबंधारे विभागाची जागा असून सदर जागेवर बबन यशवंता लाढाणे व इतर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जमीन वहिवाट करून विविध पिके घेत आहेत सदर जमिनीतून विनापरवाना बेकायदा बेसुमार(मुरुम) गौण खनिजाचे उत्खनन केलेले आहे व करीत आहेत त्यापासून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. नामे बबन लाढणे याची पत्नी केशरबाई, मुलगा आप्पा व सून स्वाती हे सर्वजन दहशत निर्माण करीत आहेत. यामध्ये स्वाती लाढाणे ही पोलीस सेवेत कार्यरत असून त्या पदाचा दुरुपयोग करून आमच्या वर दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे पुराणे यांनी जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार,पोलीस निरीक्षक,घोड केनॉल पाटबंधारे विभाग यांना पत्र सादर केले आहे जर सदर अधिकारी यांनी लवकर कारवाई केली नाही तर 30 दिवसांनंतर कधीही श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर उपोषण करणार आहे
स्रोत: निवेदन

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी