करमाळा शहर व तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा करमाळा शहरातील मानाची नाल साहब सवारी ची मिरवणूक शांततेत संपन्न

By : Polticalface Team ,Tue Aug 09 2022 15:34:40 GMT+0530 (India Standard Time)

करमाळा शहर व तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा करमाळा शहरातील मानाची नाल साहब सवारी ची मिरवणूक शांततेत संपन्न करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यात आज मोहरम सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करमाळा तालुक्यातील विशेषता पांडे आवाटी कंदर केम जेऊर चिकलठाण उमरड केतुर सालसे या भागामध्ये मोहरम सन मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला करमाळा शहरात गेल्या पाच दिवसात मोहरम सणाला हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीची स्थापना केली असुन यामध्ये भुईकोट किल्ला येथील मानाची नालसाहेब सवारी हिंदु मुस्लिम ऐक्याच प्रतिक म्हणून बघीतले जाणारी कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी .मोहीद्दीन तालीम येथील सवारी खाटीक गल्लीतली नालेहैदर सवारी .भवानी पेठ येथील लालन साहेब सवारी. फरीद मास्तर यांची सवारी रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी यांची सवारी अशा सर्व सवारीची स्थापना होऊन सवारी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली असून या मध्ये आज पावसाच्या रिम झिम सरी मध्ये करमाळ्यातील मानाची नालसाहेब सवारीची तसेच कुंभारवाडा येथील अल्लाऊदीन साहेब यांची सवारी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी करमाळा शहरातील सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीचे दर्शन घेऊन सवारी ला हारांचा शेरा घालून रेवडी चा वर्षाव केला यावेळी सर्व मिरवणूका शांततेत पार पडल्या सदर मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी नगरसेवक शौकत नालबंद. जाकीर वस्ताद हाजी उस्मान सय्यद सय्यदभई पत्रकार. करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार मैनुद्दीन खर्डेकर. हाशम वस्ताद इसाक नालबंद बहुजन विकास चे इसाक पठाण महमंदशरीफ शेख. ईस्माईल सय्यद. युवा नेते अमीरशेठ तांबोळी. पै.समीर शेख. सोहेल पठाण वस्ताद रा.काॅ.चे उपाध्यक्ष आझाद शेख हाजी समीर शेख. शिवसेनेचे संजय शिंदे. कोंडीराम परदेशी जोतिराम ढाणे. हाजी मज्जीदभाई घोडके. हाजी निस्सार झारेकरी. सोहेल पठाण वस्ताद. माहुले.हलवाई. समद कुरेशी सादीकभाई मदारी. आदी जणानीपरिश्रम घेतले पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी