एक राखी सैनिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचा उपक्रम
By : Polticalface Team ,Fri Aug 12 2022 09:43:45 GMT+0530 (India Standard Time)
आज दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी १०१ प्रादेशिक सैन्य बटालियन (Teritorial Army), पुणे येथे रक्षाबंधन चा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली ताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी रुपाली ताई व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या महिलांनी सर्व सैनिकांना राखी बांधुन सैनिकांना ओवाळले व अविरत सुरक्षा देण्याचे काम करत असल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी 101 प्रादेशिक सैन्य बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष प्रियदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक वसंत आजमाने, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सेल लोहगाव चे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, रावसाहेब हराळ, शेकडो सैनिक व महिलांनी सहभाग घेतला. यावेळी सैनिकांच्या कार्याची स्तुती करत सैनिकांवर अभिमान असल्याचे सांगीतले व खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे धन्यवाद व्यक्त केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी