स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव साजरा करण्याची संधी, भाग्य आहे - शेलार

By : Polticalface Team ,Sat Aug 13 2022 21:18:55 GMT+0530 (India Standard Time)

स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव साजरा करण्याची संधी, भाग्य आहे - शेलार दौंड        -  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी मिळणे हे आयुष्यातील सर्वात मोठी भाग्याची बाब आहे. असे मत मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी आणि जेष्ठ पत्रकार यांनी बोरीऐ नंदी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत बोरीऐ नंदी यांचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोसातवा निमित्त विविध कार्यक्रम आणि विशेष उपक्रम अंतर्गत येथें रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबाराचे उदघाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले, रोप्य महोस्टव आठवत नाही,परन्तु अमृत महोस्टव कार्यक्रमास एक अधिकारी म्हणून गावोगावच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हा जीवनातील सर्वोच आनंद आहे, सरपंच आणि त्याचे सर्व सहकारी यांनी सर्वांना सहभागी करून घेऊन आपलया गावचा सर्वांगीण विकास करावा, यासाठी आम्ही सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे, शेलार पुढे म्हणाले, 1972 साली 25 वा रजत महोस्टव विद्यार्थी म्हणून सहभागी होतो, 1997 साली 50 वा सुवर्ण महोस्टव साजरा होताना पत्रकार म्हणून सहभागी होतो,आणि 2022 या वर्षी अमृत महोस्टव साजरा होतांना मान्यवर म्हणून संधी मिळते, या पेक्षा भाग्य ते कोणते, आमचे सरपंच आणि सहकारी तरुण आहेत विकास कामात बीडीओ साहेबांनी झुकते माप द्यावे. यावेळी सरपंच जीवन पवार, उपसरपंच शुभांगी गायकवाड, माजी सरपंच व  विद्यमान सदस्य गणेश दौंडकर, माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, निलेश पाटील, प्रताप तावरे, ग्रामसेवक पी.के, जाधव, आरोग्य कर्मचारी ,ग्रामस्थ रक्तदान शिबिर घेणारे डॉक्टर त्यांचे सहकारी उपस्थित होते, यावेळी आरोग्य सेविका ,डॉक्टर यांचाही सत्कार करण्यात आला,  ग्रामपंचायत यांच्यावतीने अमृत महोस्टव निमित्त आरोग्य शिबीर, वृक्ष लागवड, कोविड काळात विशेष कामगिरी केलेल्या आशा सेविका, परिचारिका, कार्यकर्ते यांचा सन्मान, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार, माजी सैनिक, डॉक्टर, विशेष पदावरील व्यक्ती, लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण, समाजात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब गायकवाड तर सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी