स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी तालुका चंदगड येथे पालापाचोळा पासून सेंद्रिय खताची निर्मिती
By : Polticalface Team ,
चंदगड : स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी तालुका चंदगड येथे पालापाचोळा पासून सेंद्रिय खताची निर्मिती नेहमीच सर्व उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेली शाळा म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी तालुका चंदगड तर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून सुंदर असं सेंद्रिय खताची निर्मिती केलेली आहे सेंद्रिय खत पण मिळालं आणि शाळेचा परिसर पण स्वच्छ झाला असा उपक्रम राबवून त्यांनी पुन्हा एकदा आपली शाळा सर्वच उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे असे दाखवून दिले यासाठी मुख्याध्यापक जी व्ही गावडे सर, एल पी पाटील सर ,कपलेश्वर सर ,एस बी पाटील सर ,गावडे सर प्रकाश नाईक सर ,पुंडलिक पाटील ,सर व शशिकांत पाटील सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :