विसापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,Mon Aug 15 2022 14:38:22 GMT+0530 (India Standard Time)

विसापूर येथे स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा दिनांक 15/08/2022 विसापूर(प्रतिनिधि: योगेश चंदन) सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विसापूर या विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक सरपंच अरविंद जठार यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजाची पूजन स्कूल कमिटी सदस्य माजी कुकडीचे संचालक व माजी सरपंच श्री धनंजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून पोलीस स्टेशन ग्रामपंचायत रेल्वे टेशन खुले कारागृह सरकारी दवाखाना येथे जाऊन ध्वजारोहण कार्यक्रमास भाग घेतला तसेच जठार मळ्यातील स्वातंत्र्य सैनिकाचे स्मारक येथे जाऊन ध्वजारोहण करून स्वातंत्र्य सैनिकांच्या पुतळ्यास मानवंदना दिली. याप्रसंगी श्री सचिन जठार व त्यांचे मित्र मंडळ यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्वादिष्ट जेवण दिले अमृत महोत्सवाचा मुहूर्त साधून शाळेला माजी विद्यार्थ्यांनी सचिन जठार यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून दिले त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला याच प्रसंगी शाळेचे कौतुकास्पद काम करणारे शिपाई संजीव शिंदे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी प्राचार्य निकाळजे यांनी सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थ थोर देणगीदार यांचे आभार मानले व पुढील काळातशाळेला आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची हाक ग्रामस्थांना आणि माझी विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेला रंग देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला त्यावेळी सर्वांनी होकार दर्शविलावविसापूर विद्यालय आपण लोकसह भागातून विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करूअसे सर्वांनी अभिवचन दिले व कार्यक्रम उत्साहात साजरा झाला याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक शिक्षिका यांनी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी प्रत्येकी दोन दोन हजार रुपये वर्गणी देऊन आपले दातृत्व शालेय कामी सिद्ध केले. आजच्या शालेय कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी तन-मन-धनाने काम करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले प्राचार्य निकाळजे यांनी सर्वांचे आभार मानले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी