लोककल्याण आधार मंच या संस्थेच्या जिल्हा उपअध्यक्ष पदी संदिप चव्हाण तर दौंड तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल गायकवाड यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 09:46:51 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता १५ ऑगस्ट २०२२ रोजी लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या पुणे जिल्हा उपअध्यक्ष पदी संदिप पांडुरंग चव्हाण याची तर दौंड तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी अनिल रघुनाथ गायकवाड यांना यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले असल्याचे, संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य पुणे, प्रमोद भानुदास शितोळे यांनी सांगितले, लोक कल्याण आधार मंच ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असुन आपली एकनिष्ठ समाज सेवा भावीकृती पाहता व ग्राहक हिताच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार लोक कल्याण आधार मंच मार्फत पुणे जिल्हा व दौंड तालुका स्तरावर लोक कल्याणकारी बहुजन समाजातील विविध घटकातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती प्रसार करण्याची आपणास संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे शितोळे यांनी सांगितले, पुढील काळात बहुजन समाजातील निष्ठावंत युवा तरुणांशी विचार विनिमय सुसंवाद साधुन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले, या वेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे यानी संदीप चव्हाण व अनिल गायकवाड यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य, दौंड तालुका पदाधिकारी सुरेश पवार, गोरक्ष शितोळे, लक्ष्मण ताडगे अरविंद गाडे अशोक घोडके उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी