श्रीगोंदा तालुक्यातील या तीन जिल्हा परिषद शाळांना आदर्श पुरस्कार
By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 09:52:48 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी:
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त
लोक कल्याण आधार मंच व मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील
तीन जिल्हा परिषद शाळेला आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल 219
शाळेचा जन आधार न्यूज 24 च्या वतीने सर्वे करण्यात आला सर्वेनुसार तालुक्यातील पहिला क्रमांक शिरजगाव बोडखा येथील देशमुख वस्ती या शाळेला मिळाला तर दुसरा क्रमांक सिद्धार्थ नगर श्रीगोंदा तर तिसऱ्या क्रमांकावर पेडगाव केंद्रातील गोदानगर शेडगावफाटा आदर्श जिल्हा परिषद शाळेला सन्मानित करण्यात आले यावेळी लोक कल्याण आधार मंच व मानव विकास परिषद महाराष्ट्राचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मा. श्री प्रमोद शितोळे, अध्यक्ष लोक कल्याण आधार मंच, श्री. शफिक हवालदार सचिव मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य, पी.जी.दरेकर,
डॉ. अमोल झेंडे, दिलीप कर्डिले,
नूतन पानसरे, सुरेश पवार,छगन इंगळे, जनाबाई गायकवाड,
तसेच सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक ठाकर सर ,मोटे सर,गिरमकर सर,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी