अमृतमोहोत्सवी बिग्रो एज्युकेशन ॲपचे उद्घाटन, चला उद्योजक बनूया
- दादा भापकर
By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 15:20:18 GMT+0530 (India Standard Time)
पुणे :- अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, बिग्रो एज्युकेशन या मनी माइंडसेट आणि आर्थिक समृद्धीचे शिक्षण देणाऱ्या संस्थेने आयोजित केलेला "चला उद्योजक बनूया" हा मार्गदर्शन कार्यक्रम आणि "बिग्रो एज्युकेशन ॲप" चे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी हर्षोउल्हासात पार पडले.
बिग्रो एज्युकेशन ही शिक्षण संस्था आर्थिक समृद्धी तसेच व्यवसायवृद्धीचे शिक्षण देण्यासाठी नेहमी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते, या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेकांनी आपली ध्येय पूर्ण केली आहेत. आर्थिक समृद्धीचा प्रवास सोपा करण्यासाठी हा अद्वितीय कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळींचे मार्गदर्शन लाभले, बिग्रो एज्युकेशन प्रा. लि. चे संस्थापक, संचालक, NLP कोच मोहसीन पठाण यांनी या संस्थेचा उद्देश आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली, करियर मार्गदर्शक तज्ञ क्रिशीक नायर यांनी करिअर मार्गदर्शन केले व नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली, VM Trading Hub चे संस्थापक, ट्रेडर, मेंटर वाल्मिक ढवळे यांनी शेअर मार्केटला आपण कशा पद्धतीने एक व्यवसाय समजुन शिकावे याबद्दल माहिती दिली, फायनान्शियल लिटरसी कोच आणि मनी अकॅडमीचे संस्थापक श्री. आकाश गोंदावले यांनी बिझनेस स्टार्टअप यावर मार्गदर्शन केले, International Trainer डॉ. कैलाश पिंजानी यांनी व्यवसायासाठी भांडवल उभारणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले, बिझनेस मेंटॉर सौ. श्वेता प्रकाश यांनी व्यवसाय कसा वृद्धींगत करावा याची माहिती दिली, माने ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. रामदासजी माने यांनी त्यांची यशोगाथा सांगून सर्वांना मंञमुगध केले, त्यांनी केलेला संघर्ष आणि तडजोडी ऐकुन नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळाली तसेच त्यांनी बिग्रो एज्युकेशन ॲपचे उद्घाटन केले.
बिग्रो एज्युकेशन प्रा. लि. चे संस्थापक आणि संचालक, मनी माईंडसेट ट्रेनर आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट दादा भापकर यांनी बिग्रो फॅमिली मेंबरच्या सक्सेस स्टोरी सांगुन नवीन उद्योजकांना प्रोत्साहित केले. त्यानंतर सर्वांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली तसेच आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी 7498038603 या नंबरवर कॉल करून बिग्रो या संस्थेचे सदस्य बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने ५ तासांमध्ये उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.