2022 हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे औचित्य साधुन , अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना ,इंदिरा गांधी योजना )यांच्या एकुन ४२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला

By : Polticalface Team ,Thu Aug 18 2022 17:11:11 GMT+0530 (India Standard Time)

2022 हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे औचित्य साधुन , 
अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना ,इंदिरा गांधी योजना )यांच्या एकुन ४२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला 2022 हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे औचित्य साधुन अनेक उपक्रम वर्षभर तालुक्यात आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणुन तालुका विधी सेवा समिती , श्रीगोंदा तहसील कार्यालय, व गट विकास अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अमृत जनलाभ योजना २०२२ ही तालुक्यात ८ मंडळांमध्ये दि.२३ मे २०२२ ते २६ मे २०२२ या कालावधीत मंडळ मुख्यालयी शिबीर स्वरुपात राबवण्यात आली . यामध्ये गरजु लोकांचे ,अल्प उत्पन्न गटातील लोक ,विधवा ,वृध्द ,अनाथ ई चे फॉर्म लाभार्थ्यांच्या गावापर्यंत जाऊन भरुन घेण्यात आले. हे फॉर्म भरून,कागदपत्रांची पूर्तता करुन तलाठींमार्फत घेण्यात आले . या दोन्ही प्रकारच्या अर्जांची छाननी तहसिल कार्यालयात करण्यात आली . व छानणी नंतर पात्र ठरलेल्या लाभार्थी यांना दि.१८ अॉगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सप्ताहात स्वराज्य महोत्सवाच्या सांगता प्रसंगी समारंभ पुर्वक प्रदान करण्याचा कार्यक्रम श्रीगोंदा दिवाणी न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश मा.एम.एस .शेख , श्रीगोंदा _पारनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी श्री.सुधाकर भोसले सर व श्रीगोंदा तहसिलदार श्री.मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला . यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना ,इंदिरा गांधी योजना )यांच्या एकुन ४२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला ,तसेच अन्न सुरक्षा योजनेचे साधारणतः ४५० पात्र लाभार्थी पैकी ९३ लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणुन अन्नधान्य योजनेचा लाभ सुरु करणे बाबतचे पत्र देण्यात आले. अन्न सुरक्षा योजनेच्या आणखी लाभार्थी यांचे छाननणीचे काम सुरू असुन त्यांना लाभा बाबत पत्रे लवकरच दिले जातील. तरी अद्यापही गरजु ,वंचित जे लाभार्थी असतील त्यांनी आपल्या तलाठी यांच्याशी योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह संपर्क करवा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी