दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे येथे सैनिक पत्नी सन्मान सोहळा , ७५ माजी सैनिक पत्नींना साडी-चोळी, सन्मानचिन्ह व त्यांच्या हस्ते विशेष आरती

By : Polticalface Team ,Sat Aug 20 2022 10:10:27 GMT+0530 (India Standard Time)

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे येथे सैनिक पत्नी सन्मान सोहळा , ७५ माजी सैनिक पत्नींना साडी-चोळी, सन्मानचिन्ह व त्यांच्या हस्ते विशेष आरती पुणे: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्ताने ७५ माजी सैनिक पत्नींना "साडी-चोळी, सन्मानचिन्ह व त्यांच्या हस्ते विशेष आरती" घेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटिल साहेब यांच्या पत्नी सौ. संध्याताई संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळ, राष्ट्रवादी सैनिक सेलचे पश्चिम महाराष्ट्र संघटक वसंत अजमाने, प्रदेश संघटक शेषराव काळवाघे, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष राजाराम धुमाळ, खेड तालुका अध्यक्ष अमित मोहिते, लोहगाव विभाग अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, चंद्रकांत ढेंबरे, कॅप्टन बाबुराव पोळके, हडपसर परिसर सुभेदार शहाजी जाधव, संपर्क प्रमुख हडपसर एस एम रोहिदास दशरथे पाटील, प्रकाश जाधव उंड्री माजी सैनिक सेल अध्यक्ष, पुरंदर हवेल तालुका अध्यक्ष संजय काकडे जय जवान सोसायटीचे सदस्य सुभेदार बाबू एडके जय जवान सोसायटीच खजिनदार शिवाजी कांगणकर, जवान सोसायटीचे सदस्य श्री नानासाहेब थोरात, सीनियर सल्लागार सुभेदार मेजर दिगंबर कदम कॅप्टन हनुमंत गरड वाकड सुभेदार मेजर ज्ञानदेव मगर चंद्रकांत शिंदे सुभेदार भूषण भाऊचीकर, सुभेदार हनुमंत गायकवाड पैलवान ‌ ..आदी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
-: आयोजक:-
राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल
महाराष्ट्र प्रदेश

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.