रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी बरखास्त - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

By : Polticalface Team ,Sun Aug 21 2022 08:27:40 GMT+0530 (India Standard Time)

रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी बरखास्त - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, मुंबई दि. 19 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या देशभरातील सर्व राज्यांच्या राज्य कमिटी चे अध्यक्ष आणि राज्य कमिटी तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कमिटी ही पदे बरखास्त करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या  देशभरातील राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी  अधिकृतरित्या बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन जिल्हा अध्यक्ष जिल्हा कमिटी तसेच देशभरातील  राज्य कमिटी नव्याने पक्षांतर्गत निवडणूक घेऊन करण्यात येतील अशी अधिकृत घोषणा ना.रामदास आठवले यांनी आज मुंबईतुन केली आहे.  

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  पक्षाची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदी ना.रामदास आठवले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी नव्याने निवडणूक घेऊन नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी